टाटा समूहातील Tata Consultancy Services (TCS) ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 30,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. शेअर बाजारातील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे झाल्यास, पाच कंपन्यांचे मूल्य एकूण 86,234.73 कोटी रुपयांनी वाढले आहे. यात…